vijay wadettiwar : देशामध्ये सत्तांतर होणार, हुकुमशाही, जुमलेबाजीचं सरकार जाणार : विजय वड्डेटीवार
Continues below advertisement
देशामध्ये सत्तांतर होणार, हुकुमशाही, जुमलेबाजीचं सरकार जाणार, विजय वडेट्टीवारांचं भाकीत तर महाराष्ट्रात एकतर्फी निवडणूक होत असल्याचं चित्र, किमान ३८ जागा महाविकास आघाडी जिंकेल, वडेट्टीवारांना विश्वास.
Continues below advertisement