Shivsena 16 MLA Disqualification : कुणीच अपात्र होणार नाही, असा निर्णय अध्यक्ष देण्याची शक्यता
आज कुणाच्याच विरोधात निर्णय लागणार नसल्याची शक्यता
एबीपी माझाला खात्रीलायक सूत्रांची माहिती
'सुप्रीम कोर्टात जाऊन फैसला करावा लागेल अशा निकालाची शक्यता
पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता मिळण्याची शक्यता
कुणीच अपात्र होणार नाही, असा निर्णय अध्यक्ष देण्याची शक्यता
Tags :
Political MLA Disqualification Case Shiv Sena MLA Disqualification Case Shivsena 16 MLA Disqualification