Jairam Ramesh : ... तेव्हा काँग्रेस भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांबद्दल खरे बोलणे बंद करेल :जयराम रमेश

Continues below advertisement

Jairam Ramesh : ज्या दिवशी भाजप आणि आरएसएस काँग्रेस नेत्यांबद्दल खोटे बोलणे बंद करतील, त्या दिवशी काँग्रेस भाजप, आरएसएसच्या नेत्यांबद्दल खरे बोलणे बंद करेल, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी असं वक्तव्य केलं आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram