Karnataka border dispute : नाशकात स्वराज्य संघटनेने कर्नाटक बँकेच्या बोर्डाला काळं फासलं

Continues below advertisement

Karnataka border dispute :  नाशिकमध्ये स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक बँकेच्या बोर्डाला काळं फासलंय.. यावेळी कर्नाटक सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram