SC Court : सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रकरणाची सुनावणी 14 मार्चला
Continues below advertisement
सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रकरण दीड महिन्यांनी लांबणीवर गेलं आहे. आता सुनावणी 14 मार्चला होणार आहे. आधी कोर्टाच्या वेबसाईटवर 21 मार्च तारीख दाखवली जात होती. निवडणुका पावसाळ्यापूर्वी होणार का याबाबत साशंकता आहे.
Continues below advertisement