Cm Meet BEST Bus Employee : बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेतला जाण्याची शक्यता
Continues below advertisement
बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर आज मागे घेतला जाण्याची शक्यता
----
सर्व आगारातील कंत्राटी कर्मचारी एकत्र येत आझाद मैदानात काहीच वेळात याबाबत घोषणा होणार असल्याची शक्यता आहे
----
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांसोबत मध्यरात्री बैठक झाली असून त्यामध्ये त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली
Continues below advertisement