NCP Hearing : या आठवड्यात विधीमंडळ राष्ट्रवादीच्या आमदारांना नोटीस पाठवणार
आमदार अपात्रतेवर आता शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचीही सुनावणी, या आठवड्यात विधीमंडळ राष्ट्रवादीच्या आमदारांना नोटीस पाठवणार, पुढील आठवड्यापासून सर्व याचिकांवर टप्प्याटप्प्यानं सुनावणी.