Nashik Water : तहानलेल्या मराठवाड्याला उत्तर महाराष्ट्रातलं पाणी, नाशिकच्या धरणांमधून जायकवाडीत पाणी

नाशिकच्या धरणांमधून जायकवाडीत पाणी ,   नांदूर माध्यमेश्वर धरण परिसरात लोकांची गर्दी 
तहानलेल्या मराठवाड्याची तहान उत्तर महाराष्ट्र भागवणार आहे... गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातून पाण्याचा जायकवाडीत विसर्ग सुरू आहे.. गंगापूर आणि दारणा धरण समूहातून नांदूर माध्यमेश्वर धरणात पाणी जमा होतंय. तिथून 15 हजार क्यूसेक वेगाने जायकवाडीच्या दिशेनं पाणी सोडलं जातंय, धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले असून खळखळणाऱ्या पाण्याच्या अक्षरशः लाटा उसळत आहेत. पाण्याचा वेग असला तरी धोका पत्करून लोक सेल्फी काढण्यासाठी धरणावर गर्दी करत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola