Uday Samant : 'वेदांता फॉक्सकॉन, एअरबस, बल्क ड्रग पार्क प्रकल्पांबाबत सरकार श्वेतपत्रिका काढणार

राज्यातील ४ प्रकल्पांबाबत पुढील ७ दिवसांत श्वेतपत्रिका काढण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिलीये.. वेदांता फॉक्सकॉन, एअरबस, बल्क ड्रग पार्क प्रकल्पांबाबत सरकार श्वेतपत्रिका काढणार आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola