Nitin Gadkari : येत्या डिसेंबरपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचं चौपदरीकरण पूर्ण होईल : नितीन गडकरी
Continues below advertisement
Nitin Gadkari :
पनवेल ते कासू आणि राजेवाडी ते पुणे जिल्हा हद्दीपर्यंतच्या रस्त्याचं भूमिपूजन आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडलं.. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी देखील कमी होणार आहे.. महत्त्वाचं म्हणजे येत्या डिसेंबरपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचं चौपदरीकरण पूर्ण होईल, अशी ग्वाही नितीन गडकरींनी यावेळी बोलताना दिली.
Continues below advertisement