Karnataka border dispute :सौंदत्तीच्या महाराष्ट्रातील भाविकांना कर्नाटक पोलिसांचं सुरक्षा कवच मिळणार
Continues below advertisement
Karnataka border dispute : सौंदत्तीला गेलेल्या महाराष्ट्रातील भाविकांना कर्नाटक पोलीसांचं सुरक्षा कवच मिळणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सौंदत्ती डोंगरावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलं आहे.
Continues below advertisement