Carnac Bridge Demolition : कर्नाक पूल पाडण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू, 27 तासांचा जंम्बोब्लॉक

Continues below advertisement

Carnac Bridge Demolition :  154 वर्ष जुना कर्नाक पूल पाडण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी मध्य रेल्वेनं 27 तासांचा जंम्बोब्लॉक घोषित केलाय. यादरम्यान मध्य रेल्वे सीएसएमटी ते भायखळा तर हार्बर रेल्वे सीएसएमटी ते वडाळा या स्थानकांदरम्यान पूर्णपणे बंद आहे. या दरम्यान  जवळपास 1800 पैकी 1100 गाड्या रद्द करण्यात आले आहेत.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram