Thane Dahi handi : ठाण्यात दहीहंडी मंडळाची यंदा दहीहंडीसाठी जोरदार तयारी, रेकॉर्ड ब्रेक बक्षीस

Thane Dahi handi :  ठाण्यात संस्कृती दहीहंडी मंडळानं यंदा दहीहंडीसाठी जोरदार तयारी केलेय.. दहीहींडीचा रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या मंडळांसाठी इथं जोरदार बक्षीसंही आहेत.. आणि प्रो कबड्डीसारकं प्रो दहीहींडी स्पर्धाही भरवण्यात येणार आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola