OBC : ओबीसी क्रीमी लेयरसाठी उत्पन्न मर्यादा सुधारण्याचा केंद्राकडे प्रस्ताव नाही : न्याय मंत्रालय
'ओबीसी क्रीमी लेयरसाठी उत्पन्न मर्यादा सुधारण्याचा केंद्राकडे प्रस्ताव नाही'केंद्राच्या सामाजिक न्याय मंत्रालयाचं संसदेत उत्तर दिलं आहे. सध्याची ८ लाखांचीउत्पन्न मर्यादा वाढवण्याची मागणी होत आहे