Narendra Modi : जी - 20 चं अध्यक्षपद भारताला मिळणं ही सर्वात मोठी संधी : नरेंद्र मोदी
Continues below advertisement
Narendra Modi : जी - 20 चं अध्यक्षपद भारताला मिळणं ही सर्वात मोठी संधी असं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज संसदेच्या हिवाळी आधिवेशनाला सुरुवात झाली तेव्हा ते बोलत होते.
Continues below advertisement