Special Report : शिवसेनेतल्या चिन्हाची लढाई आणखी तीव्र, इतिहासातल्या चिन्हाच्या लढाई काय दर्शवतात
Continues below advertisement
Special Report : शिवसेनेतल्या चिन्हाची लढाई आता निवडणूक आयोगात पोहचलीय. 8 ऑगस्टपर्यंत दोन्ही गटांना आपली बाजू लेखी स्वरुपात मांडावी लागणार आहे. पण इतिहासातल्या चिन्हाच्या लढाई काय दर्शवतात यावर एक नजर टाकुयात.
Continues below advertisement