Maharashtra Karnataka Border : जत पाणी संघर्ष कृती समितीनं दिलेला 8 दिवसांचा अल्टिमेटम संपला
Continues below advertisement
जत पाणी संघर्ष कृती समितीनं दिलेला ८ दिवसांचा अल्टिमेटम संपला आहे. समितीची बैठक होणार आहे. या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Continues below advertisement