Thane Municipal Corporation : ठाण्यात शिवसेनेला मोठं खिंडार, जाणून घ्या ठाणे महापालिकेतील बलाबल
ठाण्यात शिवसेनेला मोठं खिंडार. ठाण्यातले शिवसेनेचे ६६ नगरसेवक शिंदे गटात सहभागी. ठाण्याचे महापौर नरेश मस्केंसमवेत सर्व नगरसेवकांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट.