Rajan Vichare at Matoshree : ठाणे शिवसेनेचाच बालेकिल्ला, त्यासाठी शक्तीप्रदर्शन : राजन विचारे
Continues below advertisement
शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्यावर दाखल झालेल्या खासदार राजन विचारेंशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक हीनं
Continues below advertisement