Sanjay Raut यांच्या ED चौकशीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, राऊतांच्या ईडी चौकशीवर थेट बोलणं टाळलं

Continues below advertisement

शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीकडून कारवाई सुरू आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील 'मैत्री' बंगल्यात ठाण मांडून आहेत. तर, दुसरीकडे मुंबई पोलिसांकडूनही राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. स्वप्ना पाटकर यांनी धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांकडून एफआयआर नोंदवण्यात येणार असल्याचे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram