Thackeray vs Shinde in SC : खरा गटनेता कोण? हे अध्यक्षच ठरवतील, शिंदे गटाच्या वकिलांचा दावा
Continues below advertisement
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी. शिंदे गटाकडून हरीश साळवेंचा युक्तीवाद शिवसेनेच्या आमदारांनी केलं ते बंड नव्हतं, तो मतभेद व्यक्त करण्याचा प्रकार होता. आमदार झाले म्हणजे आपलं मत व्यक्त करू नये असं नसतं. साळवेंचा युक्तीवाद.
Continues below advertisement