Anil Desai On Petition : मशाल चिन्ह विरोधात समता पक्षाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली

Continues below advertisement

Anil Desai On Petition :  शिवसेना ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिल्याच्या विरोधातली समता पक्षाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली. 2004 साली पक्षाची मान्यता रद्द झाली त्यातच पक्षचिन्हावरील अधिकार समता पक्षाला सिद्ध करता आला नाही असं सांगत दावा अयोग्य असल्याचं मत न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी नोंदवलं 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola