Rahul Gandhi Full Pc:माझी पक्षातील भूमिका काय हे नवे अध्यक्ष ठरवतील, राहुल गांधी यांची पत्रकार परिषद
मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष बनले आहेत. त्यामुळे आता या बदलानंतर राहुल गांधी यांची पक्षात भूमिका काय असेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर माझी पक्षातील भूमिका काय हे नवे अध्यक्ष ठरवतील असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे. Tags :
ABP Majha LIVE Mallikarjun Kharge Rahul Gandhi Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live ABP Maza COngress