Rajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींची १३ डिसेंबरला एसीबी कार्यालयात चौकशी होणार
Continues below advertisement
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींची १३ डिसेंबरला एसीबी कार्यालयात चौकशी होणार आहे. साळवींच्या समर्थनार्थ ठाकरे गट लांजामध्ये मोर्चा काढणार आहे.
Continues below advertisement