Shivsena Thackeray Group : विधानसभा आणि संसदेत स्वतंत्र कार्यालय मिळावं यासाठी ठाकरे गटकडून हालचाली
ठाकरे गटाकडून विधानसभा आणि संसदेत कार्यालय मिळावं यासाठी हालचाली होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने कार्यालय मिळावं अशी मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे.