Thackeray Group Vs Shinde Group : शिवसेना कुणाची?, ठाकरेंची की शिंदेंची? : ABP Majha
शिवसेना कुणाची?, ठाकरेंची की शिंदेंची?, आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार... या संघर्षाची सुनावणी आज निवडणूक आयोगासमोर होणारेय. शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटांनी कागदपत्र सादर केलीयत. त्यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत महत्त्वाची सुनावणी थोड्याच वेळात निवडणूक आयोग घेणारेय.