Chandrashekhar Bawankule : ठाकरे गटाचे अंकुश आहेर आज भाजपमध्ये प्रवेश करणार

हिंगोलीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. कारण ठाकरे गटाचे तालुका प्रमुख आणि कट्टर शिवसैनिक  म्हणुन ओळख असलेले अंकुश आहेर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पक्षाअंतर्गत कुरघोडी होत असल्याने ते पक्ष सोडणार असल्याची माहिती मिळतेय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola