Rajan Salvi VS Nilesh Rane : निलेश राणेंविरोधात ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींची तक्रार

निलेश राणेंविरोधात ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींनी तक्रार केली आहे.   निलेश राणेंवर गुन्हा दाखल करा, रत्नागिरी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.  उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह
शब्द वापरल्याप्रकरणी राजन साळवींनी  तक्रार केली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola