
Nitin Deshmukh Strike : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांचं उपोषण मागे
Continues below advertisement
ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांचं उपोषण मागे घेतलं आहे. बाळापूर मतदार संघातील पाण्याचं आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर उपोषण सुरु केलं होतं
Continues below advertisement