MLA Disqualification : शिंदे गटाच्या अर्जावर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामतांचं उत्तर : ABP Majha

    आमदार अपात्रता सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू आहे. ज्या ईमेल आयडीवर ठाकरे गटाने २२ जून २०२२ ला ईमेल पाठवला तो कधीच वापरला गेला नाही असा अर्ज शिंदे गटाने केलाय. त्यावर देवदत्त कामत उत्तर देत आहेत. शिंदे गटाने जानेवारीत दाखवलेल्या नोंदवहीतील ई मेल आयडीवरच मेल पाठवल्याचं देवदत्त कामत यांनी म्हटलंय. ज्यांच्या नावे हा अर्ज केला गेला, त्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचं धाडस दाखवलं नाही असा टोला कामत यांनी शिंदे यांना नाव न घेता लगावलाय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola