Mumbai Police to Amol Kolhe : मुंबईत 684 कोटींहून अधिक दंडाची रक्कम प्रलंबित, पोलिसांचं प्रत्युत्तर
अमोल कोल्हेंच्या वाहनावर १६ हजार ९०० रुपयांचा दंड थकित. मुंबई वाहतूक पोलिसांची ट्वीट करत माहिती कोल्हेंनी केला होता. वाहतूक शाखेवर वसुलीचा आरोप