Thackeray गटाची शपथ पत्र बाद करण्याचा अजून कोणताही निर्णय नाही, सध्या कागदपत्र तपासणीचं काम सुरु
Continues below advertisement
ठाकरे गटाची शपथ पत्र बाद करण्याचा अजून कोणताही निर्णय नाही, सध्या कागदपत्र तपासणीचं काम सुरु असल्याची माहिती समोर येतेयं . निवडणूक आयोगाच्या सुत्रांची एबीपी माझाला माहिती
Continues below advertisement