Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Nashik Smart City : गोदा घाटावर कामामुळे मंदिरांना तडा, स्मार्ट सिटीच्या कामांना थांबवण्याची मागणी
abp majha web team
Updated at:
07 Dec 2022 10:07 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik : स्मार्ट सिटीच्या कामांना नाशिककरांचा विरोध. गोदा घाटावर सुरु असलेल्या कामामुळे मंदिरांना तडे जात असल्याचा आरोप करण्यात आलेत.. तर कामं थांबवा, आधी डागडुजी करा अशी मागणी नाशिककरांनी केली आहे.