K. Chandrashekar Rao : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची 5 फेब्रुवारीला नांदेडमध्ये सभा
Continues below advertisement
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची ५ फेब्रुवारीला नांदेडमध्ये सभा. BRS पक्षाच्या विस्तारासाठी महाराष्ट्रात पहिलीच सभा. पक्षाचे मंत्री ए. इंद्रकिरण यांनी केली सभास्थळाची पाहणी.
Continues below advertisement