Tejasvee Ghosalkar | मी गद्दारी कलेली नाही, अजुनही Uddhav Thackeray यांच्यासोबतच - तेजस्वी घोसाळकर

Tejasvee Ghosalkar | मी गद्दारी कलेली नाही, अजुनही Uddhav Thackeray यांच्यासोबतच - तेजस्वी घोसाळकर
माझी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली माझ्या ज्या काही तक्रारी होत्या त्या मी उद्धव ठाकरें समोर मांडल्या    त्यांनी त्याबद्दल काही उत्तर दिली काही उत्तर अजून येणे बाकी आहे    सध्या मी काही सांगणार नाही...   नाराजी दूर झाली का यावर तुम्हाला लवकरच समजेल    कालच्या स्तरावर काही गोष्टी क्लियर होणं त्यावेळी गरजेचं होतं पण त्या झाल्या नाही त्यामुळे इथे यावं लागलं    ज्या काही गोष्टी होत्या त्या उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केल्या    मी अजून कुठल्याही पक्षांमध्ये जाण्याचा विचार केलेला नाही... मी गद्दारकी केलेली नाही   मी या सगळ्यावर विचार करेल आणि सांगेल  मी अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे  - तेजस्वी घोसाळकर

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola