Tejashwi Yadav speech Mumbai : सर्वांना पाया पडून वंदन, तुफान भाषण, तेजस्वी यादवांनी सभा गाजवली

Continues below advertisement

INDIA alliance rally in Mumbai : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम झाल्यानंतर जाहीर झाल्यानंतर आज इंडिया आघाडीकडून मुंबईमध्ये आज (17 मार्च) जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गेल्या 67 दिवसांपासून सुरू असलेली भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप आज मुंबईमध्ये होत आहे. यानिमित्त इंडिया आघाडीनं भव्य सभेचं आयोजन केलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram