Tejas Thackeray Entry In Politics :दसरा मेळाव्याचा मुहुर्तावर तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री होणार
Tejas Thackeray Entry In Politics : दसरा मेळाव्याचे ठाकरे गटाचे पोस्टर समोर आलेत.. आणि या पोस्टरवर तेजस ठाकरेंचा फोटो दिसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे दसरा मेळाव्याचा मुहुर्त साधत तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री होण्याची चर्चा आहे.
Tags :
Shiv Sena Live Marathi News ABP Majha LIVE Chief Minister Tejas Thackeray Dasara Melawa Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News Sanjay Raut ABP Maza Sanjay Raut : Uddhav Thackeray MARATHI NEWS