Nagpur Election: निवडणुकीत अर्ज मागे न घेतल्यानं नागपुरात राष्ट्रवादीकडून सतीश इटकेलवार यांचं निलंबन
Continues below advertisement
नागपुरात राष्ट्रवादीकडून सतीश इटकेलवार यांचं निलंबन करण्यात आलं आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत अर्ज मागे न घेतल्यानं निलंबन केलं आहे.
Continues below advertisement