Sushma Andhare speech Dasara Melava 2023: थेट देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल, दसरा मेळाव्यातील भाषण

Continues below advertisement

Sushma Andhare speech Dasara Melava 2023: थेट देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल, दसरा मेळाव्यातील भाषण..
Shivsena Dasara Melava live update : शिवसेना ठाकरे गटाची मुलुख मैदानी तोफ असलेल्या सुषमा अंधारे यांनी आज शिवसेना दसरा मेळाव्यातून पुन्हा एकदा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे यांच्यावर कडाडून प्रहार केला. नाशिकमध्ये ललित पाटील ड्रग्ज रॅकेट समोर आल्यानंतर सुषमा अंधारे यांनी चौफेर हल्ला चढवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यातून सुषमा अंधारे यांनी दादा भुसे आणि एक्साईज मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर सडकून प्रहार केला. नाशिकमध्ये कोट्यवधी रुपयांची ड्रग्ज सापडत असताना नाशिकचा पालकमंत्री गोट्या खेळत होता का? अशा शब्दात त्यांनी दादा भुसेंवर प्रहार केला

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram