Sushma Andhare : नैतिकतेची व्याख्या रेशीमबागेतून झाली का?; सुषमा अंधारेंचा सवाल
Continues below advertisement
सुषमा अंधारे यांनी पवारांसमोर नाही तर उद्धव ठाकरेंसमोर रडायला हवं होतं अजित पवारांनी म्हंटल्यानंतर सुषमा अंधारे यांनी यावर प्रतिउत्तर देताना अजितदादा, तुम्ही आमच्या हक्काचे आहात. अजितदादांची तक्रार केलीच नव्हती. असं उत्तर अंधारेंनी दिल.
Continues below advertisement