Sushma Andhare On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस गृह खात्याला लागलेला कलंक,सुषमा अंधारेंची टीका
सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय.. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गृह खात्याला लागलेला कलंक आहेत अशी टीका सुषमा अंधारेंनी केली..