Maharashtra Cabinet Expansion : अर्थ खातं सोडून इतर सर्व खातेवाटप निश्चित?

Continues below advertisement

Maharashtra Cabinet Expansion : अर्थ खातं सोडून इतर सर्व खातेवाटप निश्चित?

खातेवाटपाआधीच सत्ताधाऱ्यांमध्ये धुसफूस सुरू असल्याचं समोर आलंय.. आम्हाला अजित पवार अर्थमंत्रिपदी नकोत, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय तर वित्त आणि नियोजन खातं सांभाळण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसला अनुभव आहे असं प्रत्युत्तर अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी दिलंय.. तर अनेक इच्छुकांना न्याय मिळाला नाही, खातेवाटपासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिलीये. तसंच अर्थ खातं सोडून इतर सर्व खातेवाटप निश्चित झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram