Sushma Andhare On Neelam Gorhe : गोऱ्हे धंगेकरांना बोलू देत नाही, या वक्तव्याचा बाऊ - सुषमा अंधारे
abp majha web team
Updated at:
23 Dec 2023 05:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSushma Andhare On Neelam Gorhe : गोऱ्हे धंगेकरांना बोलू देत नाही, या वक्तव्याचा बाऊ - सुषमा अंधारे
रवींद्र धंगेकरांना नीलम गोऱ्हे बोलू देत नाहीत या वक्तव्याचा बाऊ केला जातोय. महापुरुष अवमान प्रकरणी हे कोणीच बोलत नाही, खालचे वरचे सभागृह बोलत नाही, महापुरुषांपेक्षा नीलम गोऱ्हे मोठ्या आहेत का? असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विचारला आहे. तसंच मी गुन्हा केला नाही, मला झुकवायचं प्रयत्न करत असाल तर मी माफी मागणार नाही, अशी ठाम भूमिका अंधारे यांनी घेतलीय. हक्कभंग कारवाईच्या संदर्भात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या निर्देशांबाबत सुषमा अंधारे यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.