Sushma Andhare Helicopter Crash : सुषमा अंधारेंच्या चॉपरच्या अपघातानंतर प्रशासन अलर्टवर ABP Majha
सलमान शेख
Updated at:
04 May 2024 01:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज वाईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वाईमध्ये सभा पार पडतेय. तसंच अजित पवार बारामतीहून हेलिकॉप्टरने येणार आहेत. तसंच वाई शहरातील किसनवीरमहाविद्यालयाच्या प्रांगणात तयार करण्यात आलेल्या हायली पॅड वर उतरणार आहेत.काल महाड येथे सुषमा अंधारे यांच्या चॉपर्स झालेला नुकसान पाहता तसेच यावेळी कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा होऊ नये यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचं पहायला मिळतंय. किसनवीर महाविद्यालयाच्या प्रांगणात तायार कऱण्यात अलेल्या हेलिपॅडवर धूळ उडू नये यासाठी दोन अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्यात.