Amaravati Express Fire : अमरावती एक्सप्रेसच्या एसी कोचला किरकोळ आग, प्रवाशी सुखरुप
प्रसाद यादव
Updated at:
04 May 2024 10:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदादर स्टेशन येथे अमरावतीहून मुंबईकडे येणाऱ्या अमरावती एक्सप्रेस चा एसी कोच डब्याला किरकोळ स्वरूपाची आग लागली होती मात्र तातडीने ती विझवण्यात आली. यामध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नसून सर्व प्रवाशांना दादर स्थानकामध्ये सुखरूपपणे उतरविण्यात आले.