Sushma Andhare :आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बाहेर : सुषमा अंधारे
Continues below advertisement
सरकारी रुग्णालयातील मृत्यू प्रकरणावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बाहेर आहेत. औषधं अपुरी आहेत. आरोग्य विभागाच्या 676 पैकी 191 अधिकारी भरले आहेत, बाकी जागा रिकाम्या आहेत. सर्वसामान्यांचं सरकार म्हणणाऱ्यांनी याचा विचार करावा, असं अंधारे यांनी म्हटलं. तसंच आरोग्य विभागाच्या जागा भरण्यासाठी सावंतांना मुख्यमंत्रीसाहेब परवानगी देत नाहीत की पगार द्यायला अर्थ खात्याकडे पैसे नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Continues below advertisement