Mumbai Mayor Election | महापौर निवडणुकीसाठी उमेदवार न देत भाजपकडून सूत जुळवण्याचे प्रयत्न? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

Continues below advertisement
३५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे...मात्र यंदा महापौरपदाच्या शर्यतीत चांगलाच संगीतखुर्चीचा खेळ रंगला. मात्र महापौरपद राखण्यात शिवसेना पुन्हा यशस्वी झाली. मात्र यात भुवया उंचावणारी बाब ठरली ती काँग्रेस आणि भाजपनं एकही प्रतिस्पर्धी उभा केला नाही ही...पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram