Suresh Dhas PC : जितेंद्र आव्हाड यांना फक्त रॉकेल टाकण्याच कळतं का? धस यांचा हल्लाबोल

Suresh Dhas PC : जितेंद्र आव्हाड यांना फक्त रॉकेल टाकण्याच कळतं का? धस यांचा हल्लाबोल
मी जितेंद्र आव्हाडांना आधीच उत्तर दिलय जेव्हा घटना घडली तेव्हा मी सकाळीच भेटायला गेलो, ते माझे नातेवाईक आहेत  या संदर्भात ५०० ते ६०० लोकांची भेट घेतली त्या कुटूंबांच सांत्वन मी स्वत जाऊन केलयं बाकीच्या लोकांनी हे केलं की नाही माहित नाही संतोष देशमुखांची बाजू मांडली त्याच प्रखरतेने मी सोमनाथ सूर्यवंशीची बाजू मांडली पुणे, धारशिव, परभणी, बीड मोर्चात मी सर्वच बाजून बोलो आहे   जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल टाकण्याचाच धंदा कळतो का तो मोर्चा नाशिकमध्येच थांबला म्हणून त्यांना पोटशूळ सुटलय त्यांना वाटतं फक्त तेच शाहू, फुले, आंबेडकरा्च्या विचारांचे आहेत आम्ही पण त्याच विचारांचे आहोत  जे व्हिजुअल्स मध्ये दिसत आहेत आणि जे नाही दिसत आहे त्यांना सोडून द्या असचं मी बोललो आहे  माझ्या अपूर्ण वक्तव्यावरुन ट्रायल चालवली जाते निगेटीव्ह भूमिकेमध्ये घेऊन चालवले जाते ... सुरेश धस पत्रकार परिषदेत बोलत होते.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola