Supriya Sule Vs Chitra Waghगुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारा गृहमंत्री सुळेंना आवडणार नाहीच-चित्रा वाघ

खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उत्तर दिलंय. सुप्रियाताईंना 100 कोटी वसुली करुन देणारा गृहमंत्रीच आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारा गृहमंत्री त्यांना आवडणार नाहीच, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola