Supriya Sule On Sudhir Mungantiwar : भाजपला शरद पवारांना संपवायचं आहे : सुप्रिया सुळे : ABP Majha
Continues below advertisement
भाजपला शरद पवारांना संपवायचं आहे, सुडाचं राजकारण भाजप करतंय अशी टीका काल सुप्रिया सुळेंनी केली होती. त्यावर सुधिर मुनगंटीवारांनी पलटवार केलाय. पुतण्या विभीषण म्हणून आमच्याकडे येतो आणि ते आमच्यावर आरोप करतात असा टोला मुनगंटीवारांनी लगावलाय. पवारांनी शेकापचे उमे्दवार त्यांचे भाऊ यांच्या पाठीत खंजीर खुपसला असं म्हणत सुप्रिया सुळेंच्या टीकेवर प्रत्युत्तर दिलंय.
Continues below advertisement